December 29, 2025 8:24 PM December 29, 2025 8:24 PM

views 6

नववर्ष स्वागतासाठी सर्वत्र जोरदार तयारी, MTDC चे रिसॉर्ट फुल्ल

नववर्षाच्या स्वागतासाठी  नागपूर आणि  परिसरातील महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे  सर्व रिसॉर्ट १०० टक्के भरले आहेत, तर खासगी हॉटेल्समध्येही सुमारे ८० टक्के बुकिंग झाले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प, पेंच-सिल्लारी, नवेगाव-नागझिरा, नवेगावबांध, बोदलकसा, इथल्या  पर्यटक निवासांना मोठी पसंती मिळत आहे. नाताळ आणि  ३१ डिसेंबरच्या सुट्ट्यांमुळे कौटुंबिक पर्यटकांचा ओघ वाढला असून वन्यप्रेमी  आणि  निसर्ग पर्यटन केंद्रे हाऊसफुल्ल झाली आहेत. एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये रोषणाई, स्थानिक खाद्यपदार्थ आणि  सांस्...

December 29, 2025 7:05 PM December 29, 2025 7:05 PM

views 1

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाच्या मार्गदर्शक सूचना जारी

नववर्ष स्वागताच्या निमित्ताने मुंबईतल्या विविध खासगी आणि सार्वजनिक स्थळांवर होणाऱ्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अग्निसुरक्षा उपकरणं सुस्थितीत आणि कार्यान्वित ठेवावीत, दिशादर्शक फलकांचा समावेश, गॅस जोडण्या आणि विद्युत यंत्रणांची तपासणी, ज्वलनशील साहित्यं टाळणं अशा विविध सूचनांचा त्यात समावेश आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी जास्त गर्दी टाळावी, फटाके किंवा इतर आतिषबाजी करू नये, असं आवाहनही नागरिकांना करण्यात आलं आहे.    नववर्ष स्वागताच्या पार्श्व...