June 16, 2025 3:03 PM June 16, 2025 3:03 PM
2
राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ
राज्यात आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं अनेक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळांमधे विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, दुर्वेस इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळा प्रवेशोत्सव सोहळ्यात ते सहभागी झाले होते. सातारा जिल्ह्यात कोडोली इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यां...