August 11, 2024 1:17 PM August 11, 2024 1:17 PM

views 11

आज नीट पदव्यूत्तर प्रवेश परीक्षा…

नीट पदव्यूत्तर प्रवेश परीक्षा आज होत  आहे. नॅशनल मेडिकल सायन्स एक्झामिनेशन बोर्ड  दोन सत्रांमध्ये  ही परीक्षा घेणार आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेश परीक्षेला बसले आहेत. जूनमध्ये परीक्षेच्या नियोजित तारखेच्या एक दिवस आधी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.  स्पर्धा परीक्षांवर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता.