April 25, 2025 3:40 PM April 25, 2025 3:40 PM
8
गेल्यावर्षीच्या नीट UG परीक्षा पेपरफुटी प्रकरणात संजीव मुखिया याला अटक
गेल्यावर्षीच्या नीट UG परीक्षा पेपरफुटी प्रकरणातला प्रमुख आरोपी संजीव मुखिया याला बिहार पोलिसांनी दानापूरमधून काल रात्री अटक केली. त्याच्यावर बिहार पोलिसांनी ३ लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं.