July 18, 2024 5:30 PM July 18, 2024 5:30 PM
24
नीट यूजी पेपरफुटीप्रकरणी २२ जुलैला पुढील सुनावणी
नीट यूजी परीक्षा पुन्हा घ्यायची झाली तर त्याकरता ठोस कारणं हवीत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीट युजी परीक्षेत गैरप्रकार झाल्याप्रकरणी दाखल ४० याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हो मत व्यक्त केलं. पुढची सुनावणी २२ जुलै रोजी होणार आहे. नीट युजी परीक्षेत गैरप्रकार झाल्यापरकरणी दाखल ४० याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आतापर्यंतच्या चौकशीचा अहवाल आज बंद लिफाफ्यातून न्यायालयासमोर सादर केला....