March 30, 2025 8:52 PM

views 32

भारतीय नौदलाची जहाजांचं अंदमान निकोबार बंदरातून यंगॉनकडे प्रयाण

भारतीय नौदलाची  कर्मुक आणि एलसीयु ५२ या जहाजांनी अंदमान निकोबार बंदरातून यंगॉनकडे प्रयाण केलं. म्यानमां इथल्या भूकंपानंतर तेथे मदत आणि आपत्कालीन सहाय्यासाठी भारताने ही जहाजं पाठवली आहेत.    Ins सापुतारा आणि सावित्री ही नौदलाची दोन जहाजं कालच मदत घेऊन निघाली. प्रदेशातल्या कोणत्याही आपत्तीमध्ये प्रथम प्रतिसाद देण्याच्या भारताच्या निर्धाराशी भारतीय नेव्ही वचनबद्ध आहे, असं भारतीय नौदलाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.