June 14, 2024 10:07 AM June 14, 2024 10:07 AM

views 19

कायद्याविषयी सविस्तर माहितीसाठी NCRB संकलन ऑफ क्रिमिनल लॉज ॲप सुरु

भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय साक्ष अधिनियम २०२३ हे तीन नवीन गुन्हेगारी कायदे येत्या १ जुलैपासून अमलात येणार आहेत. नागरिकांना या कायद्यांविषयीची सविस्तर माहिती जाणून घेता यावी यासाठी,NCRB संकलन ऑफ क्रिमिनल लॉज हे मोबाईल ऍप सुरू करण्यात आलं आहे. प्ले स्टोअर अथवा ऍप स्टोअरच्या माध्यमातून हे ऍप डाउनलोड करता येईल.