October 17, 2024 3:30 PM October 17, 2024 3:30 PM
1
हरियाणामध्ये नायब सिंग सैनी सरकारचा शपथविधी
नायबसिंह सैनी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांनी पंचकुलामध्ये त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. तसंच अनिल विज, कृष्ण पंवर, राव नरबीर सिंह यांच्यासह १३ मंत्र्यांनीही शपथ घेतली. सैनी यांच्या शपथविधीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित होते. या शपथविधीनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार असणाऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्री ...