August 27, 2025 8:25 PM
1
गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार
गडचिरोली जिल्ह्यात भामरागड इथं कोपर्शी गावाजवळ आज पोलिसांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. यात तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. नक्षलवादी काही घातपात करायच्या तयारीत असल्य...