November 5, 2025 1:03 PM
5
नौदलाचं ‘इक्षक’ जहाज हे उद्या कार्यान्वित होणार
नौदलाच्या मोठ्या टेहेळणी जहाजांच्या श्रेणीतलं तिसरं जहाज इक्षक हे उद्या कार्यान्वित होणार आहे. कोची इथं समारंभपूर्वक या जहाजाचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होऊन हे जहाज नौदलाच्या दक्...