September 22, 2025 2:30 PM September 22, 2025 2:30 PM
13
शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ
देशात शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व देशवासीयांना आरोग्य आणि सौभाग्यासाठी दुर्गामातेचे आशिर्वाद लाभो, अशी कामना त्यांनी केली. आजपासून जीएसटी बचत उत्सव सुरू होत असल्यामुळे यावर्षीचा नवरात्रोत्सव विशेष असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या साडेतीन शक्तीपीठ ठिकाणीही घटस्थापना करण्यात आली. तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, नांदेड जिल्हातल्या माहुरचं रे...