April 12, 2025 9:28 AM April 12, 2025 9:28 AM

views 5

द्वैवार्षिक नौदल कमांडर्स परिषदेची पहिली आवृत्ती संपन्न

दिल्लीत काल द्वैवार्षिक नौदल कमांडर्स परिषद 2025 ची पहिली आवृत्ती काल पार पडली. सागरी क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांवर आणि भारतीय नौदलाच्या परिचालन तयारीचा आढावा यांवर दोन टप्प्यात चर्चा झाली.   कारवार इथं झालेल्या परिषदेच्या उद्घाटन सत्राचं अध्यक्षपद संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भूषवलं यामध्ये संरक्षण प्रमुख, संरक्षण सचिव, संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि नौदल कमांडर्स सहभागी झाले होते. त्यानंतर संरक्षणमंत्र्यांनी आयओएस सागर नौकेला हिरवा झेंडा दाखवला.   त्याशिवाय सीबर्ड प्रकल्प...

April 7, 2025 1:28 PM April 7, 2025 1:28 PM

views 5

नौदल कमांडर्स परिषद २०२५च्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात

नौदल कमांडर्स परिषद २०२५च्या पहिल्या आवृत्तीच्या दुसऱ्या टप्प्याला आज नवी दिल्लीत सुरुवात झाली. या परिषदेत सर्वोच्च पदावरच्या नौदल अधिकाऱ्यांमध्ये धोरणात्मक तसंच प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत हिंद महासागर क्षेत्रातल्या भारतीय नौदलाच्या भूमिकेला बळकटी मिळण्याच्या दृष्टीनेही चर्चा होणार आहे.