July 20, 2025 7:33 PM
हिमाचल प्रदेशात नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी केंद्रीय समिती स्थापन करण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश
हिमाचल प्रदेशात वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी एक केंद्रीय समिती स्थापन करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. गृहमंत्रालयाच्...