March 2, 2025 8:32 PM March 2, 2025 8:32 PM

views 16

नाटो आणि संयुक्त राष्ट्र संघटनेतून अमेरिकेनं बाहेर पडावं या भूमिकेला एलन मस्क यांचा पाठिंबा

नाटो आणि संयुक्त राष्ट्र संघटनेतून अमेरिकेनं बाहेर पडावं या भूमिकेला अमेरिकेच्या शासकीय कार्यक्षमता विभागाचे प्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार एलन मस्क यांनी पाठिंबा दिला आहे. आता नाटो आणि यूएनमधून बाहेर पडण्याची वेळ आली आहे, असं मस्क आपल्या समाजमाध्यमावरल्या पोस्टमधे म्हणाले.  संयुक्त राष्ट्राला दिला जाणारा निधी थांबवण्याचा प्रस्ताव गेल्या महिन्या सिनेटर ली यांनी ठेवला होता. या भूमिकेला मस्क यांनी पाठिंबा दिला. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटोवर टीका करत नाटोतून बाहेर पड...

July 12, 2024 10:33 AM July 12, 2024 10:33 AM

views 32

युक्रेन रशिया संघर्षात चीननं महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचा नाटोचा आरोप

युक्रेन रशिया संघर्षात चीननं महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचा आरोप नाटोनं केला आहे. सायबर विश्वात सुरू असलेल्या चीनच्या कुरापती तसंच चीनचा आण्विक क्षमतेचा वेगवान विस्तार या चिंता आणि भीती निर्माण करणाऱ्या घटना असून जागतिक सुरक्षेसाठी हे आव्हान असल्याचं नाटोनं म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आयोजित केलेल्या शिखर परिषदेत चीनचा निषेध करणारं संयुक्त घोषणापत्र जारी करण्यात आलं.