August 7, 2024 2:42 PM August 7, 2024 2:42 PM
7
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशभरात सर्वत्र आज विविध उपक्रमांचं आयोजन
देशभरात आज दहावा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हातमागाच्या समृद्ध परंपरेचा आपल्याला अभिमान असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. हातमाग दिनानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते हातमाग क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी विणकरांना संत कबीर पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान क...