February 28, 2025 2:37 PM February 28, 2025 2:37 PM

views 3

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जिज्ञासा ही विज्ञानाची जननी आहे. विज्ञान आणि ज्ञान एकत्रितपणे प्रत्येक समस्येचं निराकरण करण्यासाठी उपयोगी येत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावर एका पोस्ट मध्ये म्हटलं आहे.     मुंबईत TIFR, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात आज राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा होत आहे. यानिमित्त विविध प्रयोग, प्रदर्शनं, प्रयोगांची प्रात्यक्षिकं, खेळ, कोडी, प्रश्नमंजुषा, अशा विविध सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.