February 13, 2025 2:36 PM February 13, 2025 2:36 PM
10
३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ५१ सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज महिला आणि पुरुष हॉकी संघांचे अंतिम सामने होणार आहेत. महिला हॉकीमध्ये मध्यप्रदेशचा सामना हरयाणाशी तर पुरुष हॉकीमध्ये महाराष्ट्राचा सामना उत्तरप्रदेशाशी होणार आहे. उधमसिंग नगर इथं आज पुरुष मलखांब प्रकारचा अंतिम सामना होणार आहे. उत्तरप्रदेशच्या सचिन यादवनं पुरुष भालाफेकीत ८४ पूर्णांक ३९ शतांश मीटर अंतरावर भालाफेक करून विक्रम रचला. गुजरातच्या कोसंबियाने एरोबिक जिम्नॅस्टिक्स प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. पदकतालिकेत सेना दल संघ ६५...