December 29, 2025 1:44 PM

views 23

सर्व राज्यांनी उत्पादकतेला प्रोत्साहन देण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

भारताला जागतिक सेवापुरवठ्याचं महाकेंद्र बनवण्यासाठी सर्व राज्यांनी उत्पादकतेला प्रोत्साहन द्यावं तसंच व्यवसायसुलभ धोरणांना चालना द्यावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेत ते नवी दिल्लीत बोलत होते.   प्रत्येक राज्यानं या परिषदेत झालेल्या विचारविनिमयाला अनुसरुन १० वर्षांसाठीचा कृती आराखडा तयार केला पाहिजे असं त्यांनी यावेळी सांगितलं. लवकरच देशाचं राष्ट्रीय उत्पादकता अभियान सुरू होणार आहे. प्रत्...

December 28, 2025 2:03 PM

views 16

मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सुरू असलेल्या मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप होत आहे.  राज्य आणि केंद्र भागीदारी मजबूत करणं हे याचं उद्दिष्ट आहे.    या परिषदेत सहा विशेष सत्रं आयोजित करण्यात आली. यानुसार राज्यांमधील नियमनमुक्ती, प्रशासनातील तंत्रज्ञान - संधी, धोके आणि निवारण, स्मार्ट पुरवठा साखळी आणि बाजारपेठ जोडणीसाठी ॲग्रीस्टॅक, एक राज्य, एक जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ, आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी या मुद्द्यांवर भविष्यातली धोरणं निश्चित कर...