July 23, 2025 2:36 PM July 23, 2025 2:36 PM
34
आज ‘राष्ट्रीय प्रसारण दिन’
आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. आकाशवाणीचा वर्धापन दिन. २३ जुलै १९२७ या दिवशी, देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण मुंबई केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या अंतर्गत सुरू झालं. ८ जून १९३६ रोजी, भारतीय सार्वजनिक प्रसारण सेवा ऑल इंडिया रेडिओ मध्ये रुपांतरित झाली. ऑगस्ट १९३७ मध्ये केंद्रीय वृत्तसंस्था अस्तित्वात आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५६ मध्ये आकाशवाणी हे नाव ऑल इंडिया रेडियोसाठी स्वीकारण्यात आलं. १९५७ मध्ये विविध भारती ही जाहिरात प्रसारण सेवा सुरू झाली. १५ एप्रिल १९५४ पासून आ...