September 20, 2025 11:08 AM September 20, 2025 11:08 AM

views 25

चलो जीते है या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचं देशभरात पुनःप्रसारण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित चलो जीते है या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट देशभरातील लाखोशाळा आणि एकंदर पाचशे सिनेमाघरांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रभावित झालेला छोटा नरु आपल्या लहान जगात बदल घडवून आणण्यासाठी संघर्ष करत असल्याची ही गोष्ट आहे.   चलो जीते हैं हा चित्रपट मंगेश हडवळे यांनी दिग्दर्शित केला आहे. हा लघुपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. गेल्या 17 तारखेपासून 2 ऑक्टोबरपर्यंत पुन:प्रसारित करण्...