December 20, 2025 9:58 AM December 20, 2025 9:58 AM

views 9

केंद्रिय शिक्षण मंत्रालयाचा ‘राष्ट्रीय कला उत्सव’ पुण्यात होणार

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असलेला 'राष्ट्रीय कला उत्सव 2025' यावर्षी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. उद्यापासून 23 डिसेंबरपर्यंत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशदा इथं हा उत्सव होणार आहे. शिक्षण अधिक सर्जनशील आणि आनंददायी बनवण्याच्या उद्देशानं भरवण्यात येत असलेल्या या उत्सवात देशातील सर्व राज्यं, केंद्रशासित प्रदेशांसह केंद्रीय विद्यालयं, नवोदय विद्यालयं आणि एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होणार आहेत. गायन, वादन, नृत्य, ना...