November 16, 2025 7:08 PM
17
आदिवासी विकास महामंडळाच्या निवडणूकीत मंत्री झिरवाळ यांच्या पॅनलचा विजय
महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या निवडणुकीत मंत्री नरहरी झिरवाळ आणि माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखालच्या पॅनलचा विजय झाला. महामंडळाच्या सतरा जागांसाठी १४ नोव्हेंबर...