November 9, 2025 6:46 PM
12
नंदुरबारमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून दोन विद्यार्थी ठार
नंदुरबारमध्ये अक्कलकुवा तालुक्यातल्या देवगुई घाटात शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून दोन विद्यार्थी ठार झाले, तर ५०पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले. दिवाळीच्या सुट्...