July 9, 2025 3:30 PM

views 20

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नामिबिया इथं पोहोचले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या पाच देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात नामिबियाच्या विंडहोकमध्ये पोहोचले आहेत. नामिबियाचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि व्यापार मंत्री सेल्मा अशिपाला-मुसवी यांनी होसेआ कुटाको आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्वागतासाठी पारंपरिक गरबा नृत्य सादर करण्यात आलं. भारतीय वंशाचे लोकही मोदी यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. प्रधानमंत्री मोदी नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष नंदी नैतवाह यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार असून त्यात ऊर्जा सुरक्षा, आरोग्य सेवा आणि औष...