December 14, 2025 3:18 PM

views 21

नाहूर इथं अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं विदेशी पक्षी उद्यान विकसित होणार

नागरिकांसाठी नव्या पर्यटन आकर्षणाच्या दृष्टीनं मुंबई पूर्व उपनगरात नाहूर इथं अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं विदेशी पक्षी उद्यान विकसित करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला आहे. या प्रकल्पाचं भूमिपूजन आज संध्याकाळी  मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते होणार असून, त्याचवेळी मुलुंड इथल्या, महापालिकेच्या रुग्णालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटनही ते करतील. नाहूरच्या या विदेशी पक्षी उद्यानात पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या २४ स्वतंत्र प्रतिकृती साकारल्या जाणार आहेत. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि...