September 3, 2024 7:02 PM
नागपुरात तान्ह्या पोळ्यानिमित्त मारबत आणि बडग्याची मिरवणूक
तान्ह्या पोळ्यानिमित्त नागपुरात आज मारबत आणि बडग्याची मिरवणूक काढण्यात आली. नागपुरातल्या जागनाथ बुधवारी परिसरातून पिवळी मारबत, तर नेहरू पार्क इतवारी इथून काळ्या मारबतीची मिरवणूक निघाल...