December 3, 2025 3:24 PM December 3, 2025 3:24 PM
6
राज्यातल्या २२२ नगरपालिकांसाठी मतदान
राज्यातल्या २२२ नगरपालिकांसाठी मतदान झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी ७४ पूर्णांक ३५ शतांश, जालना जिल्ह्यात ७३ पूर्णांक ७६ शतांश, हिंगोली नगरपरिषदेसाठी ६६ पूर्णांक २५ शतांश, तर कळमनुरीसाठी ७२ पूर्णांक ८१ शतांश, लातूर जिल्ह्यात उदगीरमध्ये ६८ पूर्णांक १२ शतांश, अहमदपूरमध्ये ७३ पूर्णांक ६ शतांश, तर औसा इथं ७५ पूर्णांक ७३ शतांश, कोल्हापूर जिल्ह्यात १० नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी सरासरी ७८ पूर्णांक ८७ शतांश, रत्नागिरी जिल्ह्यात ४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचाय...