December 1, 2025 12:53 PM December 1, 2025 12:53 PM

views 2

नागालँडचा आज ६३वा स्थापना दिवस

नागालँड राज्याचा आज ६३ वा स्थापना दिवस आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागालँडच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. नागालँडला समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि निसर्ग लाभला आहे. इथलं आदिवासी जमातींचं वैविध्य आणि एकमेवाद्वितीय वारसा अभिमानास्पद आहे, असं राष्ट्रपती आपल्या संदेशात म्हणाल्या. त्यांनी नागालँडच्या नागरिकांना शांततापूर्ण, समृद्ध आणि प्रागतिक भविष्य लाभो अशा सदिच्छा दिल्या.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही नागालँडच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ...