March 31, 2025 7:13 PM March 31, 2025 7:13 PM

views 9

मणिपूरच्या समस्यांचं राजकीय भांडवल केलं जाऊ नये-एन बीरेन सिंग

मणिपूरमधल्या संघर्षाला अमली पदार्थ, घुसखोरी, आणि जंगलतोड अशी विविध कारणं असल्याचं मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांनी म्हटलं आहे. समाजमाध्यमावर लिहीलेल्या पोस्टमधे त्यांनी म्हटलंय की मणिपूरच्या समस्यांचं राजकीय भांडवल केलं जाऊ नये. मणिपूरने आतापर्यंत खूप भोगलंय आणि मणिपूरच्या बाहेरच्या व्यक्तींनी त्यासंदर्भात ढवळाढवळ करु नये. मे २०२३ पासून मणिपूरमधे झालेल्या संघर्षात अडीचशेहून जास्त जणांचा बळी गेला आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्यानंतर बीरेन सिंग य...

February 10, 2025 8:52 AM February 10, 2025 8:52 AM

views 7

मणीपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचा राजीनामा

मणिपूरमधील राजकीय अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना सुपूर्द केला. 2017 मध्ये मणिपूरमध्ये भाजप सत्तेत आल्यापासून ते भाजप सरकारचे नेतृत्व करत आहेत. एन. बिरेन सिंह भाजप ईशान्य प्रभारी संबित पात्रा यांच्यासह काल दुपारी इम्फाळला पोहोचले, तिथे त्यांनी पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली.   त्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयात सत्ताधारी पक्षाच्या आमदार...