September 12, 2025 9:05 PM

views 25

म्युच्युअल फंडातून पैसे काढून घेताना लागणारं कमाल शुल्क ५ टक्क्यावरून ३ टक्के करण्याचा सेबीचा निर्णय

म्युच्युअल फंडातून पैसे काढून घेताना लागणारं कमाल शुल्क ५ टक्क्यावरून ३ टक्के करण्याचा निर्णय सेबी अर्थात भारतीय रोखे आणि विनिमय मंडळानं घेतला आहे. सेबीचे अध्यक्ष तूहीन कांत पांडे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना हे शुल्क द्यावं लागतं.     देशातल्या आघाडीच्या ३० शहरांच्या शिवाय इतर ठिकाणी राहणाऱ्या नव्या गुंतवणूकदारांकडून, तसंच महिला गुंतवणूकदारांकडून mutual fund मध्ये गुंतवणूक मिळवणाऱ्या वितरक...