December 29, 2025 8:24 PM
363
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस
राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन आणि राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे राज्यभरात आज अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली. स्थानिक गणितं लक्षात घेऊन वेगवेगळ्या पक्षांच्या आघाड्या बनत आहेत, तसंच अनेक नेते पक्षांतर करत आहेत. मुंबईसाठी काँग्रेसने ८७ उमेदवारांची तर राष्ट्रवादी काँग्रेसने ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज सात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. काँग्रेससोबत निवडणू...