January 16, 2026 7:26 PM

views 58

लातूर, परभणी वगळता उर्वरित महापालिकांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत

मराठवाड्यात लातूर, परभणी महापालिका वगळता उर्वरित सात महापालिकांमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.   छत्रपती संभाजीनगर महापालिकेत २९ प्रभागांमधल्या ११५ जागांपैकी ५२ जागांवर भाजप विजयी झाला आहे. शिवसेनेला १४ जागांवर विजय मिळाला. तर एमआयएम २४ जागांवर विजयी ठरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ६ जागांवर विजयी झाला असून वंचित बहुजन आघाडी ४ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अवघ्या एका जागेवर विजय मिळाला.   जालना महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने १६ प्रभागांमधल्या ६५ पैकी ४१ जागां...

January 16, 2026 7:22 PM

views 89

Municipal Corporation Election Result : विदर्भात भाजपा आघाडीवर…

नागपूर महानगरपालिकेच्या एकूण १५१ जागांपैकी भाजपा १०४ जागांवर आघाडीवर असून काँग्रेसच्या उमेदवारांनी ३३ जागांवर आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ७ तर शरद पवार यांचा पक्ष एका जागेवर  आघाडीवर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं२ जागांवर आघाडी घेतली आहे. नागपूर महानगर पालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी, एम आय एम आणि मनसेचे उमेदवार एक एक जागेवर आघाडीवर आहेत.   अमरावती महानगरपालिकेच्या एकूण २२ प्रभागातील ८७ जागांपैकी आतापर्यंत ६४ जागांचे निकाल घोषित झाले आहेत. भाजपानं २१ जागांवर विजय मिळवला असून र...