January 16, 2026 4:04 PM
100
Election Result : भाजपा आघाडीवर, काही ठिकाणी निकाल स्पष्ट
नाशिकमध्ये आतापर्यंत २१ जागांवर निकाल घोषित झाले आहेत. भाजप ११ जागांवर विजयी झाला असून शिवसेना ८ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एका जागेवर विजय मिळवता आला आहे. मालेगाव महापालिकेच्या ८४ जागांपैकी ४९ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. इस्लाम पार्टीला सर्वाधिक १९ जागांवर विजय मिळवला असून शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळाला आहे. याशिवाय समाजवादी पार्टीने ५, एमआयएमने ४, भाजपने दोन जागांवर तर काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे. धुळे महानगरपालिकेच्या ७४ जागांपैकी ३३ जा...