January 17, 2026 1:29 PM

views 35

प्रधानमंत्र्यांनी मानले महाराष्ट्रातील जनतेचे आभार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या लोककल्याणकारी कारभारावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.   राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेलं यश म्हणजे व्यापक हिंदुत्व, पारदर्शकता, समावेशक विकासाला महाराष्ट्रानं दिलेला कौल असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.   मनसेचे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं अभिनंदन केलं आहे. ही निवडणूक सोपी नव्हत...

January 15, 2026 1:39 PM

views 69

राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान

महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांमधे आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मुंबईत सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत सुमारे १७ पूर्णांक ७३ शतांश  टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही मतदान केंद्रांवरच्या किरकोळ तक्रारी वगळता मतदान शांततेत सुरु आहे.   राजधानी मुंबईत मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहेत. मुंबईत एकूण १० हजार २३१ मतदान केंद्र असून केंद्रांसभोवतालच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. सकाळी साडेनऊ पर्यंत मतदान सुरू आहे. या निवडणुकीत एक...

January 14, 2026 1:13 PM

views 171

राज्यातल्या २९ महापालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान

राज्यातल्या २९ महापालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे. विविध ठिकाणी मतदान साहित्याचं वाटप आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर पोहोचवण्याची तयारी सुरू आहे.    राज्यातल्या २९ महापालिकांसाठी उद्या सकाळी साडेसात ते साडेपाच दरम्यान मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगानं दिलेलं मतदार ओळखपत्र मतदारांना दाखवता येईल. याशिवाय छायाचित्र असलेली इतर १२ ओळखपत्र दाखवली तरीसुद्धा मतदान करता येईल. या ओळखपत्रांमध्ये पारपत्र, आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड, सरकारी कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, निवृत्ती वेतनाची...

January 13, 2026 7:10 PM

views 67

महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. एकंदर २९ महापालिकांमधल्या ८९३ प्रभागांमधल्या २ हजार ८६९ नगरसेवकांसाठी परवा मतदान होणार आहे. यासाठी एकूण १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी साडे ७ ते साडे ५ वाजेदरम्यान हे मतदान होणार आहे.    प्रचाराचा अखेरचा दिवस असल्यानं सर्व राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज नागपुरात रोड शो केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत, तर अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रोड शो ...

December 30, 2025 8:45 PM

views 125

अर्ज भरण्याची मुदत संपली, पक्षांतर करुन उमेदवारी पदरात

आज अखेरच्या दिवसापर्यंत अनेक ठिकाणी युती, आघाडी, उमेदवारी यादी यांचं चित्र स्पष्ट झालं नव्हतं. त्यामुळं राजकीय पक्ष आणि उमेदवारांसह मतदारांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे अनेकांनी अखेरच्या दिवशी पक्षांतर करुन उमेदवारी पदरात पाडून घेतली.   मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटपाचं सूत्र निश्चित होऊन १३७ जागी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तर ९० जागी शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. रिपब्लिकन पक्षाला जागावाटपातून वगळल्याबद्दल पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी विश्वासघात झाल्याची भावना...

December 25, 2025 7:35 PM

views 68

Municipal Election: राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग

राज्यातल्या २९ महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. राज्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी यांच्या घटक पक्षांमधे स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणं मांडली जात आहेत. उमेदवारांच्या मुलाखतींसाठी दोन्ही आघाड्यांची शिबिरं होत आहेत.    छत्रपती संभाजीनगर, महानगरपालिकेसाठी एआयएमआयएमने ८ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.  नाशिक महानगरपालिकेसाठी  ३  तर जालन्यासाठी एक उमेदवार पक्षाने दिला आहे. एआयएमआयएमचे प्रदेशाध्य...