January 11, 2026 2:37 PM January 11, 2026 2:37 PM

views 3

मुंबई इंडियन्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा ५० धावांनी पराभव

महिला प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये, काल मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५० धावांनी पराभव केला. १९६ धावांचा पाठलाग करताना  दिल्ली कॅपिटल्सला १४५ धावा करता आल्या. हरमनप्रीत कौरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातला सामना आज नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानावर रंगणार आहे.