June 16, 2024 7:55 PM June 16, 2024 7:55 PM
30
१८व्या मिफ चित्रपट महोत्सवात डॉक फिल्म बझारचं उद्घाटन
१८व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे. यंदा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या डॉक फिल्म बझारचं उद्घाटन आज झालं. दिल्ली क्राइम या गाजलेल्या वेबसीरीजच्या निर्मात्या आणि एमी पुरस्कार विजेत्या अपूर्वा बक्षी यांनी नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या प्रांगणात मिफच्या डॉक फिल्म बझार या माहितीपट प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. महोत्सवाचे संचालक पृथुल कुमार आणि पत्रसूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स-शर्मा यावेळी उपस्थित होत्या. नवोदित माहि...