May 22, 2025 2:58 PM
IPL 2025 : मुंबई इंडियन्स संघ बाद फेरीत दाखल
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघानं बाद फेरीतलं स्थान मिळवलं आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं दिल्ली कॅपिटल्स संघावर ५९ धावांनी विज...