April 22, 2025 11:46 AM
दिव्यांग आणि विशेष व्यक्तींसाठी अपुऱ्या सुविधांविषयी मुंबई उच्च न्यायालयाची चिंता व्यक्त
देशभरातल्या विमानतळांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विशेष व्यक्तींसाठी दिल्या जाणाऱ्या अपुऱ्या सुविधांविषयी मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. विमानतळांवर व्हीलचेअरच्या क...