August 13, 2025 10:35 AM
केवळ आधार कार्ड, पॅन कार्ड असल्यामुळे एखादी व्यक्ती भारतीय नागरिक होऊ शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
केवळ आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र यासारखी कागदपत्रं असल्यामुळे एखादी व्यक्ती भारतीय नागरिक होऊ शकत नाही असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. भारतात बेकायदेशीररित्या प्रवे...