December 3, 2025 2:52 PM December 3, 2025 2:52 PM

views 6

ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगद्याच्या कामाला प्रारंभ

मुंबईत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगद्याच्या कामाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी टीबीएम अर्थात बोगदा खोदणाऱ्या यंत्राचं लोकार्पणही करण्यात आलं. पूर्व द्रुतगती महामार्गापासून पश्चिम भागात जाण्यासाठी होणारी वाहतूक कोंडी तसंच, नवी मुंबई भागात जाण्यासाठी लागणारा लांबचा पल्ला कमी करण्यासाठी ऑरेंज गेट बोगद्याची संकल्पना करण्यात आली, असं मुख्यमंत्री या उद्घाटनावेळी म्हणाले.   या बोगद्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग पश्चिमेला असणाऱ्या किनारी मार्गाला ...