November 13, 2025 3:35 PM
27
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांच्या पॅनलचा विजय
एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांच्या पॅनलचा विजय झाला आहे. एमसीएच्या एकूण १६ पदांपैकी १२ पदांवर नाईक यांच्या पॅनेलचे उमेदवार निवडून आले आहेत. जितेंद्र आ...