March 21, 2025 2:50 PM
15
मुंबईतल्या काँक्रीटच्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या मुद्यावर बैठकीचे निर्देश
मुंबईतल्या काँक्रीटच्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या मुद्यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातली कामं रखडल्याचं नमूद करत, खड्डेमुक्त मुंबई या संकल्पनेला गालबोट लागल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचं आश्वासनही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी केली. याबाबत विधासभेचे सदस्य अतुल भातखळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत सध्या चालू असलेली रस्त्य...