March 21, 2025 2:50 PM
मुंबईतल्या काँक्रीटच्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या मुद्यावर बैठकीचे निर्देश
मुंबईतल्या काँक्रीटच्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या मुद्यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी राहुल नार्वेकर ...