April 30, 2025 7:36 PM
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आज सेवानिवृत्त झाले. फणसळकर यांनी ३० जून २०२२ रोजी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. ते भारतीय पोलीस सेवेच्या १९८९ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. फणसळ...