January 26, 2025 7:26 PM

views 18

मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ आणि इंधन यात मोठी बचत होणार असून प्रदूषण कमी करण्यात हा मार्ग महत्त्वाची भूमिका बजावेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तरवाहिनी मार्गासह इतर तीन आंतरमार्गिका उद्यापासून वाहतुकीसाठी खुल्या होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच मंत्री आशीष शेलार, मंगल प्...

September 12, 2024 7:00 PM

views 33

वरळी वांद्रे सी लिंकला मरीन ड्राईव्हकडून येणारा रस्ता जोडणाऱ्या किनारी मार्ग प्रकल्पातल्या टप्प्याचं लोकार्पण

मुंबईत वरळी वांद्रे सी लिंक ला मरीन ड्राईव्ह कडून येणारा रस्ता जोडणाऱ्या किनारी मार्ग प्रकल्पातल्या टप्प्याचं लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. या सागरी किनारा मार्गामुळे मरीन ड्राईव्ह  ते वांद्रे हा पाऊण तासाचा रस्ता केवळ १० मिनिटात पार करता येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. आपल्या सरकारने राजधानी मुंबईला नेहमीच प्राधान्य दिलं असून मुंबईकरांना रस्ते आणि इतर सुविधा ...