May 1, 2025 7:40 PM
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना उद्यापासून विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व रुग्णांच्या वैद्यकीय नोंदी, आजारपणाचा इतिहास इत्यादी माहिती ...