February 20, 2025 7:58 PM
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी निवडणूक
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी २४ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणातर्फे निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल. सभापती अशोक डक आ...