December 29, 2025 8:24 PM December 29, 2025 8:24 PM

views 6

नववर्ष स्वागतासाठी सर्वत्र जोरदार तयारी, MTDC चे रिसॉर्ट फुल्ल

नववर्षाच्या स्वागतासाठी  नागपूर आणि  परिसरातील महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे  सर्व रिसॉर्ट १०० टक्के भरले आहेत, तर खासगी हॉटेल्समध्येही सुमारे ८० टक्के बुकिंग झाले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प, पेंच-सिल्लारी, नवेगाव-नागझिरा, नवेगावबांध, बोदलकसा, इथल्या  पर्यटक निवासांना मोठी पसंती मिळत आहे. नाताळ आणि  ३१ डिसेंबरच्या सुट्ट्यांमुळे कौटुंबिक पर्यटकांचा ओघ वाढला असून वन्यप्रेमी  आणि  निसर्ग पर्यटन केंद्रे हाऊसफुल्ल झाली आहेत. एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये रोषणाई, स्थानिक खाद्यपदार्थ आणि  सांस्...