November 16, 2024 5:23 PM November 16, 2024 5:23 PM

views 6

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती चिंताजनक – काँग्रेस ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम

उद्योग, सेवा, कृषी क्षेत्रात पूर्वी आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती चिंताजनक असल्याचं काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबई प्रदेश काँग्रेसच्या वार्ताहर परिषदेत बोलत होते. बेरोजगारी हा राज्यासमोरचा सर्वांत गंभीर प्रश्न असल्यानं तरुण बेरोजगारांची व्यथा डोळ्यांसमोर ठेवून मतदारांनी येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करावं, असं आवाहन त्यांनी केलं. राज्यातले उद्योग गुजरातला जाण्यावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. सरकारनं उद्योगपतींचं १५ ला...