December 26, 2024 9:24 AM December 26, 2024 9:24 AM
5
मोझांबिकमधील तुरुंगातून १५००हून अधिक कैदी पळाले
विवादित निवडणूक निकालांमुळे सुरू असलेल्या राजकीय अशांततेचा फायदा घेऊन मोझांबिकमधील तुरुंगातून दीड हजारहून अधिक कैदी पळून गेले आहेत. सुरक्षारक्षकांसोबत झालेल्या चकमकीत तेहतीस जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत. पोलिस प्रमुख बर्नार्डिनो राफेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, मोझांबिकच्या सर्वोच्च न्यायालयाने १९७५ पासून सत्तेत असलेल्या फ्रेलिमो पक्षानं ऑक्टोबरच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवल्याची पुष्टी केल्यानंतर सोमवारी निदर्शनं सुरू झाली. सरकारविरोधी निदर्शकांचे गट राजधानी मापुटो इथल्या तुरुंगा...